कोपर्डी प्रकरणाला पाच वर्ष पुर्ण | Kopardi Case | Maratha kranti Morcha | Cidco | Sakal Media |

2021-07-13 88

कोपर्डी प्रकरणाला पाच वर्ष पुर्ण | Kopardi Case | Maratha kranti Morcha | Cidco | Sakal Media |
औरंगाबादः कोपर्डी प्रकरणाला 13 जुलै रोजी पाच वर्ष पुर्ण होत आहे. मराठा क्रांती मोर्चा तर्फे सिडको एन-5 येथील जिजामाता कन्या विद्यालयात या प्रकरणातील भगिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (व्हिडीओ-प्रकाश बनकर)
#Kopardicase #Aurangabad #Maharashtra #Marathakrantimorcha #CidcoAurangabad